Surprise Me!

बारामती दूध उत्पादक संघाचे संचालक सतीश पिसाळांवर आत्महत्येसह, बहिणीच्या फसवणूकीचा गुन्हा | Baramati

2026-08-11 14 Dailymotion

Baramati | बारामती दूध उत्पादक संघाचे संचालक सतीश पिसाळ यांच्यावर चुलत भावास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि चुलत बहिणीची तब्बल 32 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

#baramati #punenews #Lokmatpune #marathinews #maharashtranews #Satish Pisal